आरक्षण SC का ST? लेख:-रोहितभाऊ शिंगाने
कोणत्या आधारावर आपण एसटी ची मागणी करणार आहात?
फक्त कोर्टात दावा टाकुन काय उपयोग? त्याला काहीतरी आधार हवा आहे.
काहींनी एसटी , काहींनी एससी मागणी केली तर सरकार ठणकावणार नाही का की आधी तुमच्यातच नीट ठरवा म्हणून!!
*_सर्व सन्माननिय बांधवांनो , माझ्या अभ्यासानुसार खालील बाबी लक्षात घ्या :-_*
1. आपण _एससी_ किंवा _एसटी_ मागणी केली की लगेच देऊन टाकतील असे होणार नाही!
2. एससी साठीचे व एसटी साठीचे कोणतेही _ठोस पुरावे नाहीत!_
3. 1936 ते 1950 चे एससी चे जे काही उपलब्ध पुरावे आहेत ते _अखंड महाराष्ट्र होण्या अगोदरचे आहेत._ ते पुरावे कोर्टात किती प्रमाणात ग्राह्य धरले जातील माहित नाही.
4. मीरा कुमार, लोकसभा अध्यक्ष व इतर एससी खासदार यांनी स्पष्ट ताकीद दिली होती की _एससी मागणी केली तर आम्ही तुमच्या मागणीला केराची टोपली दाखवू._
या कारणास्तव घाबरून जाऊन आपले ज्येष्ठ समाजसेवकांनी अकारण पुरावे नसतांना एसटी ची मागणी सुरू केली!
5. एससी किंवा एसटी मागणी करून, समजा ती मागणी मान्य झाली, तरी त्या त्या समाजातील लोकं उठाव करणारच, कारण त्यांच्या आरक्षणात आपण हिस्सा बनू!
6. आपण Nomadic *Tribes*, अर्थात *जमाती* आहोत. जर एससी मागणी मंजूर झाली तर आपण अनुसूचित *जातीत* समाविष्ठ होऊ. एकदाचे जातीत गेलो तर पुन्हा जमातीत येणे मुश्किल राहिल. कारण _भारतीय संविधान अनुसार जमात ही जात असू शकते, पण जात ही जमात असुच शकत नाही_, म्हणुन येथेही काळजी घेणे गरजेचे आहे.
7. समजा एससी किंवा एसटी मिळाले , तर *एन टी मधुन काढुन टाकले जाईल*. नंतर त्या समाजाने उठाव केला व एससी एसटी मधुन काढले, तर *पुन्हा एनटी मिळवण्यासाठी लढावे लागु शकते* याचाही विचार करायला हवा.
8. याला उपाय म्हणून एससी किंवा एसटी ची मागणी न करता _भोईंची जणगणना करून लोकसंख्या नुसार 5_6% आरक्षण मागणी करता येणे शक्य होत असेल तर तशी करावी काय याचा विचार करायला हवा_
कारण त्या मागणीला विरोध करण्यासाठी कोणी विरोधी नसतील.
या वरील अभ्यासामुळे मी कोर्टात जाण्याच्या घाईत नाही व कोणी जावे अशी शिफारस देखील करत नाही. अजून थोडा नीट अभ्यास करून एका विशिष्ट निर्णयावर शिक्कामोर्तब करायला हवा.
ही महत्वपूर्ण माहिती आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी देतो आहे.
*_सर्वांना विनंती आहे की उगाच घाई गडबड करुन समाजाचे नुकसान होणार नाही हे पाहावे._*
जय भोईराज
-इंजि. रोहितभाऊ शिंगाणे, धुळे
- समन्वयक, आरक्षण समिती
- भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
(मॅनेजिंग डायरेक्टर
लक्ष्मी कन्स्ट्रक्शन)

मा. रोहित भाऊ शिंगाने
ReplyDeleteआपणास कळवू इच्छितो की मिरा कुमार ज्यावेळी सामाजिक न्याय मंत्री होत्या त्यावेळीच त्यांनी एस सी व एस टी च्या धर्तीवर एन टी ची तिसरी सुची असावी अशी शिफारस त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या सहिनिशी लोकसभेत सादर करण्यात आला होता.
परंतु त्या नंतर त्याचा कोणताही पाठपुरावा भोई समाजातर्फे घेण्यात आला नाही शासन दरबारी याच्या सर्व नोंदी आहेत.
माननिय अहिरे साहेब,
Deleteया प्रकरणी आपले अनेक वरिष्ठ समाजबांधव पाठपुरावा करत होते, त्यात प्रामुख्याने धुळे येथील ए के भोई साहेब आणि अंतुर्ली जळगाव येथील एस ए भोई सर यांचे योगदान फार मोठे आहे. यांच्या सोबतच चंद्रपूर चे डाॅ. योगेश दुधपचारे, शहापूर चे उपप्राचार्य विनायक शिंगाणे सर , औरंगाबाद चे गजानन दादा साटोटे यांचाही समावेश आहे. याच कारणास्तव रेणके आयोग आणि तद्नंतर दादा इदाते आयोग यांनी भटके विमुक्त साठी तिसरी सुची करावी असा अहवाल सादर केला आहे.
आता मागील 3 वर्षाच्या कालावधीत भोई समाज आरक्षण समिती तर्फे या विषयावर मिटिंग व बैठका घेतल्या आणि जनजागृती मोहीम सुरू केली असून लवकरच हा लढा तिव्र करण्यात येणार आहे. धन्यवाद
रोहितभाऊ शिंगाणे
Deleteमाननिय अहिरे साहेब,

-रोहितभाऊ शिंगाणे