
चे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना
तसेच नवंनिर्वाचित मंडळीना माझा
भोई राज
भोई समाज युवा मंच महाराष्ट्रातील सर्वात मोठं व्यासपीठ असुन इथं निस्वार्थी सेवा,समज,सुविचार,चांगल्या विचाराची देवाण घेवाण, जिद्द,प्रेम,आपुलकी,व समसमानता,आणि सर्वांत महत्वाचे,समाजाला दारीद्रीच्या दलदलीतून काढूण विकासाच्या प्रवाहात आणण्यांचे युवाकांचे प्रयत्न व त्या करीता सर्व युवकांची लाभलेली सांगड नक्कीच ह्या भोई समाजाला विकासापासुन कोणी रोखणार नाही भविष्यात भोई समाजाचे चांगले दिवस येतीलचं असा विश्वास जाहीर आणि समाजामधे क्रॉंती,परीवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचा विडा,उचलला त्यांना सात पिढ्या हा समाज विसरणार नाही येणा-या पिढीला याचा फायदा झाल्या शिवाय राहणार नाही म्हणुन गरज आहे ती फक्त संघटनची तुमच्या एकतेची
भोई राजा जागा हो!
भोई समाज युवा मंच्याचा धागा हो!
काही चुक झाल्या क्षमस्व
आपला विश्वासु
नंदकिशोर धारपवार
विदर्भविभाग प्रमुख
जय भोईराज भाऊ
ReplyDeleteमी श्री संतोष भाऊ मधुकरराव सुरजुसे
भोई समाज युवा मंच वाशिम जिल्हा अध्यक्ष
माझ्या व्यवसाय := मच्छी विकणारे आणि फुटाणे
खारमुरे आणि माझ्या कडे १०० हेक्टर सिंचन प्रकल्प आहे ,सर्व तालुक्यात पाणी पुरवठा केला जाते
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
हार्दिक अभिनंदन