*कृपया प्रसिद्धीसाठी*
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*भोई समाज युवा मंच* आता,,,,नव्या रंगात,,,,नव्या ढंगात,,,,
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सर्व *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र* च्या सर्व पदाधिकारी यांना सर्वप्रथम मानाचा 🚩 *जय भोईराज* 🚩
भोईसमाज सेवेसाठी, युवकांचे संघटिकरणासाठी तसेच जेष्ठ मार्गदर्शकांच्या पथदर्शनाने
युवकांनी उभारलेले, युवकांचे, युवा व्यासपिठ *भोईसमाज युवा मंच* गेल्या वर्षभरापासून ज्येष्ठांना सोबत घेऊन भोई समाजातील तळागाळातील युवकांना संघटीत करण्याचे काम करीत आहे,संघटनेतील सर्व पदाधिकारी मनोभावे समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत...
हे सर्व करत असतांना सर्व पदाधिकारी यांच्या सर्वसमावेशक सूचनेनुसार संघटनेच्या कार्यपद्धतीत आपण वेळोवेळी बदल आपण करीत आहोत. त्या अनुषंगाने सर्वानुमते आपण आपल्या संघटनेच्या *लोगोमध्ये* बदल करण्याचा निर्णय घेतलेला असून भोई समाज युवा मंचच्या सर्व राज्य विभाग,जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की पुढील *लोगो* यापुढे वापर करावा,ही विनंती वजा सूचना...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*परिंदे रुक मत तुझमे जान बाकी है,*
*मंजिल दूर है, बहुत उड़ान बाकी है…..*
*आज या कल तेरी मुट्ठी में होगी दुनिया,*
*लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है….*
*यूँ ही नहीं मिलती किसी को रब की मेहरबानी,*
*एक से बढ़कर एक इम्तेहान बाकी है,*
*जिंदगी की जंग में है ‘हौसला‘ जरुरी,*
*जीतने के लिए सारा जहान बाकी है।*
🚩 जय भोईराज...!! 🚩
🤝🏻🤝🏻 *उद्देश तोच* 💪🏻💪🏻 *जोश नवा*
🙏🏻🙏🏻 *विनित*🙏🏻🙏🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

No comments:
Post a Comment
🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩