🚩 *जय भोईराज* 🚩
*शुभारंभ...!!!!*
💐☘️💐☘️💐☘️💐☘️💐☘️💐
*वधु - वर परीचय नोंदणीचा*
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*औचित्य मत्स्यसहकार महर्षी स्व.खा. जतिरामजी बर्वे साहेब जयंती उत्सव सोहळा २१ एप्रिल २०२०*
सर्व समाज बांधव व पालकांना मानाचा जय भोईराज कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि भोईसमाज युवा मंच आपल्या सेवेत वधु वर परीचय नोंद आपल्या ब्लॉग च्या माध्यमातुन करण्याचा शुभारंभ करीत आहोत हि नोंद मोफत असुन सर्व पालक व समाज बांधवांनसाठी खुली असेल चला तर मग जाणुन घेऊया नोंदणी कशी करावी.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*नोंदणीसाठी कृपया खाली दिलेल्या मार्गाचा अवलंब करावा :-*
१. जय भोईराज म्हणुन
वधु/वर परीचय खाली दिलेल्या मायन्या मध्ये द्यावा.
वधू / वर परिचय
नाव :-
जन्म दिनांक :-
जन्म वेळ :-
रंग :-
ऊंची :-
शिक्षण :-
व्यवसाय :-
वेतन :-
अपेक्षा : -
बहीण/भाऊ :-
मूळ गाव :-
मामाचे नाव:-
मामाचे गाव:-
वडिलांचे नाव :-
पालकांचा संपूर्ण पत्ता:
पालकांचा संपर्क क्रमांक :-
२. सदर परीचय पुर्ण भरुण
निलेश वाडिले- 9011494777
निलेश साटोटे- 9975054010
चेतन मोरे- 9403717446
महारू शिवदे- 9260691964
राहुल भोई- 8999964366
या वॉट्स अप नंबर वर पाठवावा.
३. आपण दिलेला परीचय ब्लॉग वर टाकुन आपणा पर्यंत ब्लॉगची लिंक शेअर केली जाईल.
४. या लिंक वर आपण वेळो वेळी भेट देऊन आपल्या पाल्यांसाठी साजेसा वधु-वर शोधु शकता.
*काहि महत्वपुर्ण सुचना आपल्या सर्वांच्या हितासाठी*
१. वधु किंवा वर यांच्या परीचयाची माहिती हि पालकामार्फत किंवा त्यांच्या परवानगीनेच पाठवावी.
२. वधु व वर यांनी परीचया सोबत आपले फोटो पाठवु नये फोटोचा गैरवापर होऊ नये म्हणुन आपण हि काळजी घेत आहोत तसेच थेट संपर्क होऊन दोन परीवारांचा परीचय वाढवा हा एक शुद्ध मानस या माध्यमातुन आहे.
३. संपर्क क्रमांक पालकांचाच असने बंधनकारक आहे वधु अथवा वरांना विनंती आहे कि परीचयात स्वःताचे संपर्क नंबर देऊ नयेत.
४. कृपया परीचय पाठवितांना अनअोळखी व्यक्तीचे परीचय पाठवु नये शहानिशा करतांना आढळुन आल्यास तो परीचय ब्लॉगवर नोंद केला जाणार नाहि.
५.वधु वर परिचय नोंदणी पूर्णपणे मोफत आहे याची सर्व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी.
६.वधु वरांची खरी माहिती देणे ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे.
७.ब्लॉग वर असलेल्या वधु वर स्थळांची सत्यता तपासणी ही वधु वर पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. याची नोंद घ्यावी.भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.
८.ब्लॉग ला नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री संघटना देउ शकत नाही.
९.ब्लॉग वर असलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये.तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
१०.ब्लॉगमुळे आपला विवाह जुळून आल्यास तसे आमच्या पदाधिकारी यांना कळवावे
११.वरील नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार भोई समाज युवा मंच महाराष्ट्र ने राखून ठेवला आहे.
*टीप:फक्त वर दिलेल्या पदाधिकारी यांच्याकडे दिलेले वधू वर परिचयच ब्लॉग वर टाकले जातील.*
*दिलेल्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करुन सहकार्य करावे.*
आपलाच-
श्री निलेश दिलिप वाडिले
महासचिव,
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
Website:bhoisamajyuvamanch1.blogspot.com

No comments:
Post a Comment
🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩