युवा मंच सभासद नोंदणी



माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा.....
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdgWSUf6CxI_y55vv1-H6nnCT8-ioq74Q77RHX8mHbP3ZtDRw/viewform?usp=sf_link

*सामील व्हा.....*
*सामील व्हा....*

🚩 भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश🚩
🚩 !! जय भोईराज !! 🚩
भोईसमाज सेवेसाठी, युवकांचे संघटिकरणासाठी तसेच जेष्ठ मार्गदर्शकांच्या पथदर्शनाने
युवकांनी उभारलेले, युवकांचे, युवा व्यासपिठ भोईसमाज युवा मंच मध्ये सामील व्हा...💐💐💐💐💐
*संघटनेची उद्दिष्टे*
१. युवा संघटिकरण
२. रोजगार व व्यवसाय निर्मिती
३.आरक्षण
४.समाजाच्या हक्कासाठी लढणे
५.समाज प्रगती पथावर आणणे.
*टीप*
✊🏻✊🏻✊🏻
*जे समाज बांधव भोई समाज युवा मंच मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर  वरील निळ्या कलरच्या लिंकला ओपन करून फॉर्म मध्ये माहिती भरून सहकार्य करावे.*
🐋🐋🐋🐋🐋

*🙏🏻विनीत🙏🏻*

*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

No comments:

Post a Comment

🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩