🚩 जय भोईराज 🚩
राष्ट्रीय संत भिमा भोई यांच्या जयंती निमित्त
भोई समाजाचा भुतो न भविष्य घडनारा एक अभिनव उपक्रम
भोई समाज जाती व उपजाती ऑनलाईन वधु - वर परीचय मेळावा
*रविवार दि .२३ मे २०२१ रोजी सकाळी ठिक ११.०० वा झूम अँपवर*
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*मुख्य आयोजक - भोई समाज युवा मंच विदर्भ व सलंग्न संघटना*
सर्व समाज बांधव व पालकांना *मानाचा जय भोईराज* कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि सर्व समाज बांधव यांच्या आग्रहास्तव *भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र* व *सलंग्न संघटना* आपल्या सेवेत ऑनलाईन वधु वर परीचय मेळावा आयोजित करीत आहे.हि नोंद मोफत असुन सर्व पालक व समाज बांधवांनसाठी खुली असेल चला तर मग जाणुन घेऊया नोंदणी कशी करावी.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*नोंदणीसाठी कृपया खाली दिलेल्या मार्गाचा अवलंब करावा :-*
१. खाली दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी.
https://forms.gle/9ZxGjnPvKGiBuSKJ9
२. अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री किशोर शिवदे - +91 94047 61567
श्री संजय इंगळे - +91 88880 66486
श्री जालीदंर श्रीधर पंडोरे 9890318517
श्री दिलिप परसने- 9970457534
श्री निलेश साटोटे- 9975054010
श्री जयेश भोई - 7028119483
श्री कुंदन डिंबर 9270976456
*काहि महत्वपुर्ण सुचना आपल्या सर्वांच्या हितासाठी*
१. वधु किंवा वर यांच्या परीचयाची माहिती हि पालकामार्फत किंवा त्यांच्या परवानगीनेच पाठवावी.
२. संपर्क क्रमांक पालकांचाच असने बंधनकारक आहे वधु अथवा वरांना विनंती आहे कि परीचयात स्वःताचे संपर्क नंबर देऊ नयेत.
४. कृपया परीचय पाठवितांना अनअोळखी व्यक्तीचे परीचय पाठवु नये शहानिशा करतांना आढळुन आल्यास तो परीचय नोंद केली जाणार नाहि.
५.वधु वर परिचय नोंदणी पूर्णपणे मोफत आहे याची सर्व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी.
६.वधु वरांची खरी माहिती देणे ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे.
७.नोंद झालेल्या वधु वर स्थळांची सत्यता तपासणी ही वधु वर पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे, याची नोंद घ्यावी.भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.
८.नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री संघटना देउ शकत नाही.
९.वधु वर यांच्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये.तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
१०.आपला विवाह जुळून आल्यास तसे आमच्या पदाधिकारी यांना कळवावे
११.वरील नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार भोई समाज युवा मंच महाराष्ट्र ने राखून ठेवला आहे.
१२.नोंदणी झालेल्या वधु वरांची पुस्तिका (pdf) सर्वांना शेयर करण्यात येईल.
*संघर्ष के मार्ग पर जो वीर चलता हैं,*
*वो ही इस संसार को बदलता हैं,*
*जिसने अन्धकार, मुसीबत और ख़ुद से जंग जीती,*
*सूरज बनकर वही निकलता हैं।*
🌅🌅🌅🌅🌅
*टीप:*
*दिलेल्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करुन सहकार्य करावे.*
आपलेच-
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
व सलंग्न संघटना
*
भोईराज युवा प्रतिष्ठान शिरपुर
कहार(भोई) समाज संघटना, महाराष्ट्र राज्य
केवट ( भोई) समाज महासंघ महाराष्ट्र राज्य
Website:
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com