Wednesday, April 7, 2021

सेवा निवृत्त जेष्ठ समाज बांधवाचा अनोखा उपक्रम, तब्बल सहा महिण्यान पासुन उपक्रमाचे सुरु आहे काम, यादित आपले कुळाचे नाव आहे कि नाहि नक्की बघा

 


      सेवा निवृत्त जेष्ठ समाज बांधवाचा अनोखा उपक्रम, तब्बल सहा महिण्यान पासुन  उपक्रमाचे सुरु आहे काम, यादित आपले कुळाचे नाव आहे कि नाहि नक्की बघा

जय भोईराज

भोईसमाजाचे धुळे येथिल जेष्ठ समाजसेवक *मा श्री सतिषजी फुलपगारे (से. नि. जि. प. धुळे)* यांनी आज ते मागील सहा महिण्यांनपासुन करीत असलेल्या अनोख्या उपक्रमाची माहिती अवगत केली परंतु अजुन हि त्यातील काहि नावे कदाचित राहिली असतील असे वाटते त्यामुळे आज हि यादि आपल्या सर्वांन समोर प्रसिद्ध करीत आहोत यात आपले कुळ किंवा आपल्या परीचयाचे कुळ राहिले आहेत असे वाटल्यास खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर ती नावे वॉट्स अप करुन द्यावी जेणे करुन हि यादि पुर्ण करुन समाज बांधवांनसाठी खुली केली जाईल त्यामुळे आपले सहकार्य अपेक्षित आहे.

  सदर यादिचा प्रमुख उद्देश विवाह जोडण्यासाठी व समाजबांधवांच्या माहिती व्हावी हा आहे.




मा श्री सतिष फुलपगारे 

मो.नं. +91 86238 08680


आपलेच- 

भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र

No comments:

Post a Comment

🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩