🐋🐋🐋🐋🐋
💐💐 *हार्दिक अभिनंदन*💐💐
🌹🌹🌹🌹🌹🌹
*कविश्रेष्ठ संत भिमा भोई यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त* भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश तर्फे *राज्यस्तरीय भोई समाज सद्यस्थिती समस्या व उपाय* या स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना मनस्वी आनंद होत आहे...
स्पर्धेचा निकाल व विजेते पुढीलप्रमाणे
*प्रथम🥇सुशील मालवी👉🏻1001*
*द्वितीय🥈राजेश्वरी साटोटे धुळे 👉🏻501*
*तृतीय 🥉जगदीश ढोले जळगाव 👉🏻301*
*चतुर्थ🏅अस्मिता सोनवणे नंदुरबार 👉🏻201*
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
💐💐💐💐💐
*टीप.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवण्यात येतील..*
असेच विविध उपक्रम समाज बांधवांच्या सेवेत भोई समाज युवा मंच सादर करत राहील..
आपला पाठींबा असाच असू द्यावा...ही नम्र विनंती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
घरीच रहा...
सुरक्षित रहा....
🐋 *जय भोईराज* 🐋
✊🏻 *हाक तुमची....* ✊🏻
✊🏻 *साथ आमची....* ✊🏻
💐 सदैव आपलेच 💐
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*
सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की,माननीय स्पर्धाप्रमुख,संयोजक आणि भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश...यांचे खूप खूप धन्यवाद....🙏🏻
ReplyDeleteस्पर्धा अतिशय चांगली व अभ्यासपूर्ण होती.
आताच्या काळात आपल्या समाजातील लोकांना समाजाविषयी जागृत करण्यासाठी याच पद्धतींच्या उपक्रमांची आवश्यकता आहे.तुम्ही जो कार्यक्रम राबवला तो स्तुतीपूर्ण आहे.
आपल्या पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा.💐
- योगेश्वरी ज्ञानेश्वर वाडिले
आदरणीय आयोजक आपण समाजाला दिशा देण्याचे काम करत आहात संत भीमा भोई जयंती निमित्त निबंध स्पर्धा राबून प्रेरणा देण्याचे प्रयत्न स्तुत्य आहे अशीच समाजाची सेवा आपल्या हातून घडत राहो ही संत भीमा भोई चरणी प्रार्थना .अश्या उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद🙏🙏💐🙏🙏
ReplyDeleteFrom - Asmita Madan Sonavane ..नंदुरबार