🐋🐋🐋🐋🐋
🙏🏻 *जाहीर आभार,जाहीर आभार*🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹
*कविश्रेष्ठ संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त* भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश तर्फे *राज्यस्तरीय भोई समाज सद्यस्थिती समस्या व उपाय* या स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला.
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...व सहभागी सर्वांचे कौतुक*
💐💐💐💐💐
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी *भोई समाज युवा मंच सर्व पदाधिकारी,सर्व सहभागी स्पर्धक,इतर सर्व संघटना,दले ,संस्था* यांनी विशेष मेहनत घेतली.सर्वांचे भोई समाज युवा मंच महाराष्ट्रतर्फे जाहीर आभार...यापुढेही असेच सहकार्य असुद्या ही विनंती...
असेच विविध उपक्रम समाज बांधवांच्या सेवेत भोई समाज युवा मंच सादर करत राहील..
आपला पाठींबा असाच असू द्यावा...ही नम्र विनंती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सर्व स्पर्धक यांचे अभिप्राय वाचून खूप आम्हाला खूप बरे वाटले...*
घरीच रहा...
सुरक्षित रहा....
काळजी घ्या......
🐋 *जय भोईराज* 🐋
✊🏻 *हाक तुमची....* ✊🏻
✊🏻 *साथ आमची....* ✊🏻
💐 सदैव आपलेच 💐
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
No comments:
Post a Comment
🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩