Monday, January 18, 2021

भोई समाज युवा मंच भुसावळ तालुका उपाध्यक्ष श्री. धनराज भोई भरघोस मतांनी विजयी💐


 भोई समाज युवा मंच भुसावळ तालुका उपाध्यक्ष

मा.श्री.धनराज नामदेव भोई

ग्राम पंचायत साकेगाव मधुन सदस्य पदी विजयी झाले💐💐💐💐💐

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे मनःपूर्वक अभिनंदन

✌️✌️✌️✌️✌️✌️

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐


हाक तुमची ✊✊✊✊

साथ आमची 🤝🤝🤝🤝


सौजन्य

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश

भोई समाज युवा मंच अकोला जिल्हाध्यक्ष नितिन सुरजूसे भरघोस मतांनी विजयी💐💐

 

भोई समाज युवा मंच अकोला जिल्हा अध्यक्ष

मा.श्री.नितीन दामोदर सुरजुसे

ग्राम पंचायत लाखपुरी ता.मुर्तीजापुर जि.अकोला वार्ड क्र.2 मधुन विजयी झाले💐💐💐💐💐

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे मनःपूर्वक अभिनंदन

✌️✌️✌️✌️✌️✌️

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐


हाक तुमची ✊✊✊✊

साथ आमची 🤝🤝🤝🤝


सौजन्य

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश